कोरोनामुळे होस्टेल झाले बंद, अल्पवयीन मुलगी झाली बेपत्ता

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील एका वसतीगृहात शिक्षण घेणा-या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवण्यात आल्याची तक्रार देण्यात आली. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही तालुक्यातीलच एका ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेते. ती होस्टेलमध्ये राहून शिक्षण घेते. सध्या कोरोनामुळे कॉलेज बंद करण्यात आल्याने वसतीगृह देखील बंद करण्यात … Continue reading कोरोनामुळे होस्टेल झाले बंद, अल्पवयीन मुलगी झाली बेपत्ता