लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला नेले पळवून

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील नवीन वागदरा येथे राहणारी एक अल्पवयीन मुलगी 3 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. या प्रकरणी तिच्या पालकांनी फुस लावून पळवून नेल्याची शंका व्यक्त केली होती. अखेर सदर मुलीचा शोध लागला असून दामले नगर येथील एका घरातून तिला ताब्यात घेण्यात आले आहे. एका मजनूने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पळवून नेले व तिच्यावर … Continue reading लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला नेले पळवून