वणीत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान सभेचे आंदोलन

जब्बार चीनी, वणी: दिल्ली येथील कृषी कायदे रद्द व्हावीत यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ७ महिने पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने देशात संविधानिक तरतुदी च्या विरोधात घेण्यात येत असलेल्या धोरणामुळे व केल्या जाणाऱ्या कायद्यामुळे या बाबतीत राष्ट्रपती महोदयांनी लक्ष घालून संविधानाचे रक्षण करावे. यासाठी “खेती बचाओ, लोकतंत्र बचाओ” हे देशव्यापी आंदोलन घेण्यात … Continue reading वणीत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान सभेचे आंदोलन