मायलेकीला एकाच चितेवर अग्नी, मारेगाव गहिवरले

नागेश रायपुरे, मारेगाव: आपल्या दीड वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केलेल्या कोमल उमेश उलमाले व त्यांच्या दीड वर्षांची चिमुकली श्रुती उमेश उलमाले यांच्यावर शनिवारी दुपारी 4.30 ला येथील स्मशान भूमीत एकाच चितेवर अग्नी देण्यात आला. यावेळी मृतकांच्या नातेवाईकांसह आप्तजन तसेच मोठ्या संख्येने शहरवासी देखील उपस्थित होते. या घटनेने संपूर्ण शहर गहिवरून गेले. मृतक कोमल उमेश उलमाले (30) … Continue reading मायलेकीला एकाच चितेवर अग्नी, मारेगाव गहिवरले