मारेगाव पोलिसांची कोंबडबाजारावर धाड

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील कुंभापासून नजीक असलेल्या बड्डा पोड जगल शिवारात नाल्याच्या काठावर सुरू असलेल्या कोंबडबाजारावर मारेगाव पोलिसांनी धाड टाकली. यात 6 आरोपींसह 4 जिवंत कोंबड्या व मोटर सायकल असा एकूण 1,82,2150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रोशन नामदेव महाजन (27) रा.कुंभा, विकास हरिदास खिरटकर (32)रा.पिपळापूर ता.पांढरकवडा, किशोर अरुण काळे (32) रा.कुंभा,गुलाबराव मंथु मडावी (40)रा.श्रीरामपुर, जगदीश … Continue reading मारेगाव पोलिसांची कोंबडबाजारावर धाड