कोसारा ग्रामपंचायत सरपंच व सचिवावर त्वरित कार्यवाहीची मागणी

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील कोसारा येथील ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांनी तलाव हर्रासचे पैसे बँक खात्यात जमा न करता परस्पर खर्च केल्याचा आरोप करीत दोघांवरही कार्यवाही करण्याची मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे. 17 व 22 जुलै रोजी कोसारा येथील सतीश महादेव राऊत व प्रा. शैलेश गजानन आत्राम यांनी ग्रामपंचायत विरुद्ध तक्रार केली होती. या अनुषंगाने गटविकास … Continue reading कोसारा ग्रामपंचायत सरपंच व सचिवावर त्वरित कार्यवाहीची मागणी