अधिकारी कार्यालयात टुन्न…. कोतवाल संघटनेची निवेदनाद्वारे तक्रार

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव येथील उप कोषागार अधिकाऱ्याकडून कोषागारमध्ये काम घेवुन गेल्यानंतर त्रास दिल्या जातो व पैशाची मागणी केली जाते. त्यामुळे सदर अधिकाऱ्यावर कारवाई करावी यावी अशा आशयाचे निवेदन मारेगाव तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने वरिष्ठांना निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष शशी निमसटकर यांचे नेतृत्वात तहसिलदार यांचे मार्फत सदर निवेदन देण्यात आले. मारेगाव येथील कोषागारमध्ये कार्यरत उप … Continue reading अधिकारी कार्यालयात टुन्न…. कोतवाल संघटनेची निवेदनाद्वारे तक्रार