कुंभा येथे कोरोना लसीकरण केंद्र तात्काळ सुरू करा

नागेश रायपुरे, मारेगाव: “कोविड 19” चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अवघ्या जिल्ह्यासह मारेगाव तालुक्यातसुद्धा कुंभा गाव वगळता अनेक गावांत कोरोना लसीकरण केंद्र सुरू आहे. कुंभा येथे लसीकरण केंद्र तत्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी युवा सेना तालुका शाखा मारेगावच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील कुंभा हे गाव 10 ते 15 गावाचे केंद्रबिंदू असून गावाच्या आसपास आदिवासीबहुल गावखेडे, … Continue reading कुंभा येथे कोरोना लसीकरण केंद्र तात्काळ सुरू करा