अखेर वृद्ध दाम्पत्याला मिळाले छत, उघड्यावर सुरू होता संसार

नागेश रायपुरे, मारेगाव: काही दिवसांआधी कुंभा येथील एका वयोवृद्ध दाम्पत्याच्या घराचे छत वादळी वा-यात उडून गेले. तेव्हापासून त्या वृद्ध दाम्पत्यांचा संसार उघड्यावर आला होता. मात्र शिवजयंतीला त्यांच्या त्यांच्या डोक्यावर छत आले आहे. या कार्यात त्यांना कुंभा येथील नवनिर्वाचित सरपंच अरविंद ठाकरे यांनी मदत केली. दिनांक 31 मार्च रोजी शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात या वृद्ध दाम्पत्याला … Continue reading अखेर वृद्ध दाम्पत्याला मिळाले छत, उघड्यावर सुरू होता संसार