लखबीर सिंह यांच्या भजनाने वणीकर मंत्रमुग्ध, छत्री घेऊन कार्यक्रमाचा आस्वाद

बहुगुणी डेस्क, वणी: कार्यक्रमामुळे मैदान खचाखच भरले होते. मात्र ऐन कार्यक्रमाच्या वेळेवर पावसाची रिपरिप सुरु झाली. कार्यक्रम होणार की नाही याची कोणतीही खात्री नव्हती. मात्र काही वेळाने पावसाचा जोर कमी झाला आणि वणीकरांनी छत्री घेऊन कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. गुरुवारी दिनांक 22 ऑगस्ट रोजी लखबीर सिंह लक्खा यांचा कार्यक्रम पार पडला. एकापेक्षा एक गितांनी वणीकर चांगलेच … Continue reading लखबीर सिंह यांच्या भजनाने वणीकर मंत्रमुग्ध, छत्री घेऊन कार्यक्रमाचा आस्वाद