JOB Alert – लक्ष्मी इंडस्ट्रीजला पाहिजेत सेल्समन व फरसान बनवणारे कुशल कारागिर

बहुगुणी डेस्क, वणी: अल्पावधीतच फूड इंडस्ट्रीज क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणा-या लक्ष्मी इंडस्ट्रीजला सेल्समन व नमकिन बनवनारे कुशल कारागीर पाहिजेत. मुकुटबन रोड गणेशपूर येथील लक्ष्मी इंडस्ट्रीजद्वारा तयार करण्यात येणा-या इंद्रजीत नमकीन या ब्रँडच्या प्रोमोशन आणि विक्रीसाठी सेल्समन पदाच्या 3 जागा व तर नमकीन बनविता येणा-या कुशल कारागीरांचा 2  जागा उपलब्ध आहेत. नमकीन, फूड रिटेल क्षेत्रात किंवा … Continue reading JOB Alert – लक्ष्मी इंडस्ट्रीजला पाहिजेत सेल्समन व फरसान बनवणारे कुशल कारागिर