एलसीबीची पथकाची धाड पुन्हा अपयशी, पथक आल्या पावली परतले

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे एलसीबीचे पथक येणार असल्याची खात्रीजनक माहिती अवैध दारू विक्रेत्यांना मिळाल्यामुळे दुसऱ्यांदा येऊनही एलसीबी पथकाच्या हाती काहीच लागले नाही. अखेर पथक रिकाम्या हाती यवतमाळला परतले. त्यामुळे धाड पडणार ही माहिती अवैध धंदेवाल्यांना आधीच कोण पुरवतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुकुटबन, अडेगाव, खातेरा, गणेशपूर, डोंगरगाव, … Continue reading एलसीबीची पथकाची धाड पुन्हा अपयशी, पथक आल्या पावली परतले