Job Alert: वणीतील लेंसकार्ट (Lenskart) आउटलेटमध्ये नोकरीची संधी

बहुगुणी डेस्क, वणी: भारतातील टॉपची आयविअर कंपनी लेंसकार्टचे वणीतील शेवाळकर परिसर लवकरच आउटलेट सुरू होणार आहे. त्यासाठी या आउटलेटमध्ये सेल्स विभागात भरती सुरू झाली आहे. आयविअर क्षेत्रात (ऑप्टीकल दुकानात) काम करणा-या किंवा कोणत्याही सेल्स, मार्केटिंग क्षेत्रात किमान 2 वर्षांचा अनुभव असणा-या  उमेदवारांना या पदासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवारांना मराठी सह इंग्रजी वाचता येणे आवश्यक … Continue reading Job Alert: वणीतील लेंसकार्ट (Lenskart) आउटलेटमध्ये नोकरीची संधी