लिंगटी येथे शेतात बापलेकांवर कोसळली वीज, एकाचा मृत्यू

बहुगुणी डेस्क, झरी: लिंगटी येथे आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास वादळी वा-यासह धुवाधार पाऊस झाला. या पावसात शेतात वीज कोसळून लिंगटी येथील वडिलांचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला. शेख जब्बार शेख मेताब (अंदाजे 65) असे वडिलांचे नाव आहे. तर शेख रहीम शेख जब्बार (अंदाजे 35) असे मुलाचे नाव आहे. मुलाची प्रकृती गंभीर असून … Continue reading लिंगटी येथे शेतात बापलेकांवर कोसळली वीज, एकाचा मृत्यू