चुना फॅक्टरी मॅनेजरला मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: ठेका पद्धतीने काम करणाऱ्या मजुरांना रोजंदारीने (डेली वेज) काम करण्यास सांगितले म्हणून तिघांनी कंपनीच्या मॅनेजरला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वणी पोलीस स्टेशन हद्दीतील राजूर कॉलरी येथे 28 ऑक्टो. रोजी ही घटना घडली. या घटनेबाबत फिर्यादी ईशान मिनिरल्स प्रा. लि. कंपनीचे मॅनेजर सचिन कृष्णमाने सिन्हा (44) रा. राजूर (कॉ.) यांनी 29 ऑक्टो. … Continue reading चुना फॅक्टरी मॅनेजरला मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल