अवैध दारूविक्रेत्याला लिंगटीवासीयांनी शिकवला धडा

सुशील ओझा, झरी: गावात विक्रीसाठी अवैधरित्या दारूचा स्टॉक आणणा-या एका इसमास गावक-यांनी रंगेहात पकडले. सोमवारी रात्रीच्या सुमारास लिंगटी गावात ही घडली. आरोपी कनकय्या रामास्वामी गोटपर्टीवार (50) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून देशी दारूचे 119 पव्वे व दुचाकी गावक-यांनी जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून आरोपींकडून 66 हजार 188 रुपयांचा मुद्देमाल जप्त … Continue reading अवैध दारूविक्रेत्याला लिंगटीवासीयांनी शिकवला धडा