घोन्सा रोडवर दोन अवैध दारुविक्रेते अटकेत

नागेश रायपुरे, मारेगाव: पोलिसांची नजर चुकवून अवैध देशी दारूची विक्री करण्याकरिता बोर्डा गावाकडे ‘ते’ दुचाकीने निघाले. घोन्सा रोडवर वनविभाग कार्यालयाजवळ मारेगाव पोलिसांनी सापळा रचून तिथे दोघांना मुद्देमालासह जेरबंद केले. अवैध दारूविक्रेत्यांविरोधातली मारेगाव पोलिसांची ही आठवड्यातील तिसरी कारवाई आहे. प्राप्त माहितीनुसार सचिन वामन कोंकणवार(25) रा. बोर्डा. ता. वणी आणि संदीप रामदास कास्तरवार (30) रा. वनोजादेवी ता. … Continue reading घोन्सा रोडवर दोन अवैध दारुविक्रेते अटकेत