दारु दुकाने ‘लॉक’, तळीरामांना ‘शॉक’

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात सोमवार 5 एप्रिल पासून नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने 30 एप्रिल पर्यंत बंद करण्यात आली आहे. बंद असलेल्या दुकानांमध्ये दारु दुकानांचाही समावेश आहे. राज्य शासनाने देशी दारु दुकाने व बारसह वाईनशॉपही ‘लॉक’ केल्यामुळे … Continue reading दारु दुकाने ‘लॉक’, तळीरामांना ‘शॉक’