व्यावसायिकाला दुकान उघडणे पडले महागात

नागेश रायपुरे,मारेगाव: शहरातील एका हार्डवेअर व्यावसायिकाने दुकानाचे अर्धे शटर उघडून दुकान चालू ठेवल्या प्रकरणी, दुकानदारास 50 हजार रुपयांच्या दंडासह दुकानाला सील ठोकल्याची धडक कारवाई मारेगाव प्रशासनाने केली आहे. व्यावसायिकाला दुकान उघडे ठेवणे चांगलेच महागात पडले आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रादुर्भाव रोखण्यासाठी मा.जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी “ब्रेक द … Continue reading व्यावसायिकाला दुकान उघडणे पडले महागात