लॉकडाऊनचा ‘एप्रिल फूल!’ 8 वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू

जितेंद्र कोठारी, वणी: एकीकडे राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाउनची तयारी असताना तालुक्यात मात्र दुकानांच्या वेळेत बदल करण्यात आल्याची माहिती आहे. सोमवारपासून दुकाने 8 वाजेपर्यंत सुरू आहेत. तर बार मात्र 5 वाजेपर्यंतच सुरू आहेत. दरम्यान बाजारपेठेबाबत असा कोणताही लेखी आदेश नसल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आल्याने हा लॉकडाऊनचा ‘एप्रिल फूल’ ठरतोय. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी … Continue reading लॉकडाऊनचा ‘एप्रिल फूल!’ 8 वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू