लोकन्यायालयात तब्बल 411 प्रकरणांचा निपटारा
जितेंद्र कोठारी, वणी: येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी 12 डिसेंबर रोजी “राष्ट्रीय लोक न्यायालया”चे आयोजन करण्यात आले. लोकन्यायालयात वणी पोलीस ठाण्यात दाखल व न्यायालयात प्रलंबित असलेल्या तब्बल 411 फौजदारी प्रकरणांचा आपसी तडजोडीने निपटारा करून 4 लाख 11 हजार 200 रुपये दंड वसूल करण्यात आला. लोक न्यायालयाचे उद्घाटन तालुका विधी सेवा समिती वणीचे अध्यक्ष के.के. … Continue reading लोकन्यायालयात तब्बल 411 प्रकरणांचा निपटारा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed