‘त्या’ दरोड्यातील मुख्य आरोपीला राजस्थान येथून अटक

जितेंद्र कोठारी, वणी: येथील निळापूर मार्गावर भरदिवसा 45 लाखांच्या दरोड्यातील मुख्य आरोपीला पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली आहे. घटनेच्या तब्बल 25 दिवसानंतर वणी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने दरोड्यातील मुख्य सूत्रधार बाबूलाल बिश्नोई यास जोधपूर जिल्ह्यातील लोहावत गावातून अटक करण्यास यश मिळाले. घटनेतील इतर तीन आरोपी अजूनही फरार आहे. मात्र घटनेतील मास्टर माईंड … Continue reading ‘त्या’ दरोड्यातील मुख्य आरोपीला राजस्थान येथून अटक