वणीतील खासगी लॅबकडून सीबीसी टेस्टबाबत रुग्णांची लूट

विवेक तोटेवार, वणी: सध्या कोरोनाची महामारी सुरू असल्याने डॉक्टरांतर्फे सर्वसामान्य रुग्णांना सीबीसी तसेच इतर टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र या महामारीचा फायदा घेऊन शहरातील काही खासगी लॅब रुग्णांकडून दुप्पट ते तिप्पट दर वसूल करीत आहे. संकटकाळी होणा-या अशा लूटमुळे गोरगरीब रुग्णांचे आर्थिक शोषण होत आहे. दरम्यान शिवसेना प्रणीत युवासेनेचे जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा यांनी … Continue reading वणीतील खासगी लॅबकडून सीबीसी टेस्टबाबत रुग्णांची लूट