शेतक-यांची लूट, स्पष्ट आदेश असतानाही जिनिंगची अवैधरित्या वसुली

जितेंद्र कोठारी, वणी: सीसीआयला कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांकडून कापूस भरलेले वाहन खाली करण्यासाठी मजुरी घेऊ नये, असे सीसीआयचे स्पष्ट आदेश असताना वणी येथील अनेक जिनिंग फॅक्ट्रीमध्ये कापूस उतराईची मजुरीसाठी शेतकऱ्यांनी देण्यास भाग पाडले जात आहे. सीसीआय आणि जिनिंग प्रेसिंग कारखानदारांमध्ये झालेल्या करारानुसार वाहनातून जिनिंगमध्ये कापूस खाली करण्याची मजुरी जिनिंग संचालक भरणार आहे. मात्र जिनिंग कारखानदार कापूस … Continue reading शेतक-यांची लूट, स्पष्ट आदेश असतानाही जिनिंगची अवैधरित्या वसुली