ऍम्बुलन्स चालकांकडून रुग्णांची लूट, दुप्पट ते तिप्पट वसुुली

जितेंद्र कोठारी, वणी: सध्या तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या ही पिकवर आहे. रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, इंजेक्शन व ऍम्ब्युलंस यासाठीच रुग्णांच्या नातेवाईकाची धावपळ सुरू आहे. मात्र याचा फायदा घेऊन शहरात सध्या काही ऍम्बुलन्स चालकांनी रुग्णांची अक्षरश: लूट सुरू केल्याचा आरोप होतोय. ज्याचे भाडे नियमानुसार 3 ते 4 हजार होतात त्यासाठी तब्बल 15 ते 20 हजार रुपयांचे भाडे … Continue reading ऍम्बुलन्स चालकांकडून रुग्णांची लूट, दुप्पट ते तिप्पट वसुुली