बेपत्ता असलेल्या इसमाचा अखेर मृतदेहच आढळला

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील नरसाळा येथील विवाहित इसम गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर इसमाचा मृतदेह रविवारी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान तालुक्यातील सगणापूर शिवारात कुजलेल्या अवस्थेत आढळला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रमेश सुखदेव मेश्राम (30) असे मृतकाचे नाव आहे. रमेश मेश्राम हे 5 जानेवारीला रात्री घरून जेवण करून बाहेर गेले होते. पण ते घरी … Continue reading बेपत्ता असलेल्या इसमाचा अखेर मृतदेहच आढळला