प्रेयसीनेच भाटव्याच्या मदतीने केला प्रियकराचा खून

जितेंद्र कोठारी, वणी: राजूर (कॉलरी) येथे चुनाभट्टी कर्मचाऱ्याच्या खून प्रकरणाचा वणी पोलिसांनी अवघ्या 3 दिवसात उलगडा केला. मृतक चुनाभट्टी सुपरवायझर अतुल खोब्रागडेच्या प्रेयसीनेच तिच्या भाटव्याच्या मदतीने गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. हत्येच्या आरोपाखाली विवाहित प्रेयसी व तिच्या बहिणीच्या नवऱ्याला वणी पोलिसांनी अटक केली आहे. मृतक अतुल सहदेव खोब्रागडे (40) हा अविवाहित होता. … Continue reading प्रेयसीनेच भाटव्याच्या मदतीने केला प्रियकराचा खून