लेफ्टनंट कर्नल वासूदेव आवारी यांचे चीनच्या सीमेवर कर्तव्य बजावताना निधन

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील टागोर चौकातील स्टेट बँक समोर येथील रहिवाशी असलेले व सध्या आर्मीत लेफ्टनंट कर्नल पदावर असलेले वासूदेव दामोदर आवारी (36) यांचे मंगळवारी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. मंगळवारी ते अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावत होते. कर्तव्यावर असताना दुपारच्या सुमारास त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे … Continue reading लेफ्टनंट कर्नल वासूदेव आवारी यांचे चीनच्या सीमेवर कर्तव्य बजावताना निधन