लोटी महाविद्यालयाच्या “ग्रंथ मनीचे गूज” उपक्रमाला विद्यापीठाचा पुरस्कार
बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाने साकारलेल्या “ग्रंथ मनीचे गूज” या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात द्वारे नाविण्यपूर्ण उपक्रमाचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या प्रचंड प्रभावात असलेली युवा पिढी वाचनाच्या आनंदापासून दुरावत आहे या समस्येवर केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृतीतून एखादा उपक्रम साकारावा … Continue reading लोटी महाविद्यालयाच्या “ग्रंथ मनीचे गूज” उपक्रमाला विद्यापीठाचा पुरस्कार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed