महाज्योतीमार्फत जेईई-नीट परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण

जब्बार चीनी, वणी: ओबीसी व्हिजेएनटीसाठी स्थापन केलेल्या महाज्योतीमार्फत ओबीसी, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी मेडिकल, आयआयटी, इंजिनिअर या महत्त्वाच्या अभ्यासक्रमासाठी JEE/MH-CET/NEET या प्रशिक्षणाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा लाभ ओबीसी, भटक्या विमुक्तांच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाज्योती बचाव कृती समितीचे संघटक गजानन चंदावार यांनी केले आहे. महाज्योतीने 2022 मध्ये होणार्‍या JEE/MH-CET/NEET या स्पर्धा परीक्षेसाठी, ओबीसी, … Continue reading महाज्योतीमार्फत जेईई-नीट परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण