जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजी
जब्बार चीनी, वणी: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी सोमवारी दिनांक 21 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील 29 केंद्रावर मतदान झाले. 19 जागांसाठी भाजप समर्थीत शेतकरी सहकार विकास आघाडी व महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. वणी, मारेगाव, झरी या तालुका गटात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली. वणी येथे महाविकास आघाडी पॅनलचे टिकाराम कोंगरे, मारेगाव येथे संजय देरकर … Continue reading जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed