बाजोरिया लॉन येथे प्रोफेशन मेकअप व हेअर स्टायलिंग वर्कशॉप

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील बाजोरीया लॉन येथे प्रोफेशनल मेकअप व हेअर स्टायलिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर हे 1 सप्टेंबरपासून सुरू होणार असून हे शिबिर 1 महिन्याचे आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत हे प्रशिक्षण होणार आहे. प्रोफेशनल आर्टिस्ट दिपाली ह्या या शिबिरातील मुख्य ट्रेनर आहेत. हे व्यावसायिक शिबिर केल्यानंतर हेअर स्टायलिंग … Continue reading बाजोरिया लॉन येथे प्रोफेशन मेकअप व हेअर स्टायलिंग वर्कशॉप