वणीतून दुचाकी चोरून नेणा-याला अटक

विवेक तोटेवार, वणी: ऑगस्ट महिन्यात वणी शहरातून विविध ठिकाणाहून तीन दुचाकी चोरीला गेल्या होत्या. याबाबत तक्रार वणी पोलिसात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी रविवारी दिनांक 19 सप्टेंबर वणी पोलिसांनी एका आरोपीस चंद्रपूर जिह्यातून अटक केली आहे. राजू उर्फ राजकुमार बालाजी धुर्वे (28) रा. अर्जुनी चारगाव ता. वरोरा जिल्हा चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने … Continue reading वणीतून दुचाकी चोरून नेणा-याला अटक