निर्गुडा नदीच्या पुलावरून एका इसमाने घेतली उडी

विवेक तोटेवार, वणी: शहरातील मोक्षधाम जवळील पुलावरून एका इसमाने उडी मारली. फय्याज अली अजगर अली रा. मैल खड्डा (रंगनाथ नगर) असे उडी घेणा-या तरुणाचे नाव आहे. आज संध्याकाळी त्याचे कपडे आणि चप्पल निर्गुडा नदीच्या पुलावर आढळून आले. सध्या फय्याजचा शोध सुरू असून विशेष म्हणजे दोन दिवस अगोदरच त्याची कारागृहातून सुटका झाली होती. फय्याज अली अजगर … Continue reading निर्गुडा नदीच्या पुलावरून एका इसमाने घेतली उडी