मानवतेला काळीमा ! शौचास गेलेल्या चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार

विवेक तोटेवार, वणी: शौचास गेलेल्या एका आठ वर्षीय चिमुकलीवर गावातीलच एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना आज दिनांक 12 जुलै रोजी राजूर कॉलरी येथे घडली. मो. आरिफ नसिब खान (22) असे या आरोपी विकृताचे नाव असून पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली. सकाळी 9.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. माणुसकीला काळीमा फासणा-या या प्रकरणाने संपूर्ण राजूर गाव … Continue reading मानवतेला काळीमा ! शौचास गेलेल्या चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार