वाघिणीच्या शिकार प्रकरणी मुकुटबन पोलिसांना 50 हजारांचे बक्षीस
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील जंगल परिसरात असलेल्या मागुर्ला शिवारात एका गर्भवती वाघिणीचे क्रूरतेनं शिकार करून ठार मारण्यात आले व तिला जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी बाप लेकांना अटक करण्यात आली व त्यांच्या जवळून वाघिणीचा पंजा व नख जप्त करण्यात आले. या प्रकरणी मुकुटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने, एएसआय ऋषी ठाकूर व … Continue reading वाघिणीच्या शिकार प्रकरणी मुकुटबन पोलिसांना 50 हजारांचे बक्षीस
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed