वाघिणीच्या शिकार प्रकरणी मुकुटबन पोलिसांना 50 हजारांचे बक्षीस

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील जंगल परिसरात असलेल्या मागुर्ला शिवारात एका गर्भवती वाघिणीचे क्रूरतेनं शिकार करून ठार मारण्यात आले व तिला जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.  या प्रकरणी बाप लेकांना अटक करण्यात आली व त्यांच्या जवळून वाघिणीचा पंजा व नख जप्त करण्यात आले. या प्रकरणी मुकुटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने, एएसआय ऋषी ठाकूर व … Continue reading वाघिणीच्या शिकार प्रकरणी मुकुटबन पोलिसांना 50 हजारांचे बक्षीस