मनिष बतरा यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

जितेंद्र कोठारी, वणी: व्यापारी वर्गात प्रभाव असलेले राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष मनिष बतरा यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. संजय देरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मनिष बतरा यांनी शिवबंधन बांधून अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश घेतला. यावेळी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख दीपक कोकास, शहर प्रमुख राजू तुरानकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मनिष बतरा हे शहरातील सुपरिचित व्यावसायिक … Continue reading मनिष बतरा यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश