मारेगाव नगरपंचायत निकाल: काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष, मनसेची मुसंडी

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागला असून या निवडणुकीत सर्वाधिक 5 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. तर सेना व भाजप प्रत्येकी 4 जागा जिंकत दुस-या क्रमांकावर आहे. यावेळी मारेगावत मनसेचे इंजन जोरदार धावले असून मनसेने मुसंडी मारत दोन जागा जिंकत शहराच्या राजकारणात एन्ट्री केली आहे. या निवडणुकीत सर्वाधिक … Continue reading मारेगाव नगरपंचायत निकाल: काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष, मनसेची मुसंडी