चार दिवसांत 470 लोकांची जाग्यावरच कोरोना टेस्ट

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मार्डी चौक परिसरात प्रशासनाकडून नाका बंदी लावण्यात आली. या नाकाबंदीत विनाकारण फिरणाऱ्या लोकांची जाग्यावरच कोरोना तपासणी केली जात आहे. त्यात चक्क 4 दिवसात 470 लोकांची तपासणी केली असता त्यात 11 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.तर सोबतच 40 व्यक्तीवर एकूण 8 हजार रुपयांचा दंड ठोठाण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रकोप … Continue reading चार दिवसांत 470 लोकांची जाग्यावरच कोरोना टेस्ट