मारेगाव तालुक्याला पावसाने झोडपले… कोसारा पूल पाण्याखाली

भास्कर राऊत, मारेगाव: गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे मारेगाव तालुक्याला चांगलेच झोडपले. शेतकऱ्यांच्या शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे. तर कोसारा पुलावरून सात फूट पाणी असून चंद्रपूर जिल्ह्याचा संपर्क तुटलेला आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेलेली आहे. तर कित्येक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती आहे. प्रशासन अलर्ट असून नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे. दोन … Continue reading मारेगाव तालुक्याला पावसाने झोडपले… कोसारा पूल पाण्याखाली