मारेगाव नगरपंचायत निवडणूक: काँग्रेसच्या पराभवाचे खापर कुणाच्या डोक्यावर

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मारेगाव तालुक्यातील काँग्रेसमध्ये असलेली कुरबुरी व कुरखोडी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. सर्वात जास्त संख्याबळ असूनही पालिकेत सत्ता आणण्यात तालुक्यातील व विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ धुरंधर, मुसद्दी राजकारणी फेल झाले. त्यामुळे हा त्यांचाही पराभव मानला जात आहे. अद्यापही काँग्रेसचे सर्वसामान्य कार्यकर्ते यातून सावरले नाहीत. तर दुसरीकडे पक्षांतर्गत असलेली … Continue reading मारेगाव नगरपंचायत निवडणूक: काँग्रेसच्या पराभवाचे खापर कुणाच्या डोक्यावर