मारेगाव नगरपंचायतीमध्ये पुन्हा रंगले नाट्य, काँग्रेसचा चक्क भाजपला पाठिंबा

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतमधले धक्कातंत्र व राजकीय नाट्य अद्यापही थांबलेले नाही. झालेल्या स्वीकृत सभासदांची निवडणूक व सभापतीपदाच्या निवडीत याचा प्रत्यय दिसून आला. स्वीकृत नगरसेवकाच्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार अविरोध तर सेनेचा उमेदवार ईश्वरचिट्ठीने निवडून आला. तर सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या चारही नगरसेवकांना सभापती पद मिळाले आहे. मात्र हे सहजासहजी झाले नाही. यात मोठे राजकीय नाट्य घडून … Continue reading मारेगाव नगरपंचायतीमध्ये पुन्हा रंगले नाट्य, काँग्रेसचा चक्क भाजपला पाठिंबा