मारेगाव पोलिसांचा अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईचा सपाटा

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर “ब्रेक द चेन” अंतर्गत संचारबंदीत सर्व देशी विदेशी दारूचे दुकान बंद असल्याने गावखेड्यात मोह दारूच्या हातभट्ट्यावाल्यांनी दरम्यान डोके वर काढले. मारेगाव पोलिसांनी सलग बोदाड,हिवरी येथे हातभट्टीवर तर मारेगाव येथे अवैध देशी दारू विक्रेत्यांवर धाड टाकून कारवाईचा सपाटा करत या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात पहिल्या कारवाईत तालुक्यातील … Continue reading मारेगाव पोलिसांचा अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईचा सपाटा