वणीत संचारबंदीत चक्क लग्नाचा धूमधडाका

जब्बार चीनी, वणी: संचारबंदी असतानाही वणीतील नांदेपेरा रोडवरील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात लग्न सुरू आहे. सकाळी 10 वाजेपासूनच व-हाड्यांनी मंगल कार्यालयात लग्नासाठी गर्दी केली आहे. याशिवाय छोरीया ले आऊट इथेही लग्न कार्य सुरू असल्याची माहिती आहे. संचारबंदीत लग्नाला कोणताही परवानगी नसताना शहरात सुरू असलेल्या लग्न कार्याबाबत प्रशासन पूर्णपणे अनभिज्ञ आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप बघून जिल्हाधिकारी … Continue reading वणीत संचारबंदीत चक्क लग्नाचा धूमधडाका