अल्पवयीन मुलीचे लावले लग्न, मुलीच्या आईला अटक

भास्कर राऊत, मारेगाव: एका अल्पवयीन मुलीशी लग्न लावून देणे व ती गर्भवती असल्या कारणावरून मुलीच्या आई व पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून मुलीच्या आईला अटक करण्यात आली आहे तर पतीचा शोध मारेगाव पोलीस घेत आहे.  आरोपी हा नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील रहिवासी असून तो … Continue reading अल्पवयीन मुलीचे लावले लग्न, मुलीच्या आईला अटक