मित्राच्या बायकोवर नियत फिरली, हनिमून होताच नशा सरली
विवेक तोटेवार, वणी: मित्राच्या बायकोला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. प्रेयसीला एका मंदिरात नेऊन तिच्याशी त्याने लग्न ही केले. हनिमूनसाठी विविध ठिकाणी गेले. मात्र परत वणीत येताच ‘मेरे घरवाले नही मानेंगे’ असे सांगत हात वर करणा-या प्रियकराविरोधात वणी पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपी सूरज सुनील पावडे (27) रा. वागदरा येथील रहिवासी आहे. … Continue reading मित्राच्या बायकोवर नियत फिरली, हनिमून होताच नशा सरली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed