रात्री लग्नाची ऍनिवर्सरी, मध्यरात्री पत्नीचा गळफास
विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव येथे राहत असलेल्या एका विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेतला. आज शुक्रवारी दि. 4 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. साक्षी अश्विन हिवरकर (25) असे गळफास घेतलेल्या विवाहितेचे नाव आहे. विशेष म्हणजे घटना उघडकीस आल्याच्या आदल्या रात्रीच साक्षश्री व अश्विनची ऍनिवर्सरी होती. त्यांनी ऍनिवर्सरी साजरी देखील केली, अशी माहिती … Continue reading रात्री लग्नाची ऍनिवर्सरी, मध्यरात्री पत्नीचा गळफास
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed