विवाहितेची नांदेपेरा रोडवर दगडाने प्रहार करून निर्घृण हत्या

जितेंद्र कोठारी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी वणीतील नांदेपेरा रोडवर वांजरी शेत शिवारात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. सदर महिलेची दगडाने प्रहार करून निर्घृण हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याने शहरात एकच खळबळ उडाली. दरम्यान सकाळी या महिलेच्या मृतदेहाचे फोटो व्हॉट्सऍपवरून व्हायरल झाले. तिथूनच या महिलेची ओळख पटली. मृतक महिला विवाहित असून ती … Continue reading विवाहितेची नांदेपेरा रोडवर दगडाने प्रहार करून निर्घृण हत्या