शास्त्रीनगर येथे विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: शास्त्री नगर येथील एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मंगळवारी दिनांक 18 मार्च रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कौशल्या मनोज साखरकर (35) असे मृत महिलेचे नाव आहे. ती काही दिवसांआधी माहेरी वणी येथे आली होती. ती शास्त्रीनगर येथे आपल्या आई वडिलांसह राहत होती. दुपारी 4 वाजताच्या सुमारास … Continue reading शास्त्रीनगर येथे विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या